Sunday, 6 May 2007

utpatti te lay


4 comments:

Anonymous said...

बंधनापासून दूर पळण्यापेक्षा त्यात बसून मुक्तसंचार करणे केव्हाही श्रेयस्कर!

नाहीतरी शरीर हे एक बंधनच नाही का आत्म्याला?

(मरणाची भिती दुबळ्याला, वीर भीत नाही मरणाला!!)

यशस्वी भव

Unknown said...

sagla kahi swatahach tharwaycha nasata.......
kahi goshti tharawnyacha sarvadhikar dusryanna deun tar bagh.....
khup maja yeil ayushyaat......

Anonymous said...

मरणाला घाबरायचं कशाला??
मृत्यु तर सखा-सोबती आहे...न जाणो कित्येक जन्म दिले आहेत त्यानी...न जाणो अजून किती देणार आहे....त्याच्यापाशी सांगण्यासारखं खूप काही असेल कदाचित पण मी कधी विचारलंच नाही... नातं तर जोडलं आहे पण कधी निभावलं नाही.....
एक गोष्टं डोक्यात fitt बसली आहे....नाती बन्धनं म्हणजे माया आहे...म्हणुनच कदाचित मी कुठल्याच नात्यातून काहीच शिकत नाही...म्हणूनच कदाचित मी मृत्यूकडून काही शिकू शकत नाही....तरीही एक अजब ओढ़ आहे सतत कोणाशी तरी जोडलं जाण्याची...... सतत ठेचकाळण्याची.....असं वाटतं दू:खाची एकच ठणक अशी बसावी की रक्ताच्या चिळकांड्या उडाव्यात...मन, बुद्धी, जे काही असेल ते सर्व फाटून जावं....रक्ताच्या एकेका थेंबाबरोबर जागलेपण अनुभवा यावं.....तू lucky आहेस राया तुझ्याकड़े पिसाट होण्यासारखं तरी काही तरी आहे.....संथ लोकांच्या नशिबात हे सगळ कुठून येणार????

Anonymous said...

बंधनाशिवाय मुक्ती कुठली?????
जो बंधनापासून दूर पळतो त्याच्यासाठी मुक्तीची द्वारं बंद होउन जातात रे.....
आणि मग उरतं ते अधांतरी जीवन....
it it not at all the case that mukti is d only ideal to pursue...it could very-well be this particular stage of 'UNREACHED'.....
after all it is our own will that deteremines our self.....